ग्रामपंचायत नेवरी

तालुका - कडेगाव, जिल्हा - सांगली

(स्थापना - १९४०)

ग्रामपंचायत सदस्य

श्री.प्रतिकेत प्रमोद जाधव

ग्रामपंचायत सदस्य

श्री.सोमनाथ लालासो महाडीक

ग्रामपंचायत सदस्य

सौ.सरिता सचिन महाडीक

ग्रामपंचायत सदस्य

सौ.नंदा हणमंत शिंदे

ग्रामपंचायत सदस्य

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाचा इतिहास व माहिती! 

हरजीराजे परसोजी महाडीक यांचा इतिहास लाभलेला आहे.

गावामध्य पुरातण हेमाडपंथी महादेव मंदिर आहे.व मंदिराच्या परिसरामध्ये पुरातण आड आहे व गावचे दक्षिणेस बारव विहीरी जवळ महादेव मंदिर तीर्थक्षेत्र आहे.गावातील महादेव मंदिराचा लोकवर्गणीतून जिर्णोधार झाला आहे.सध्या तेथे आमदारांच्या स्थानीक विकास निधीमधून सभागृहाचे बांधकाम झाले आहे.

          श्री  महादेव  मंदिर प्राचिन काळी  शिवकालीन वेळेस संस्थानिक बारव विहिर खणताना बारव विहिर चे ठिकाणी महादेव  ची  पिंड सापडली  व त्या वेऴेस बारव विहिरीच्या पश्चीमेस  महादेव पिंडीची स्थापना करून हेमाडपंथी बांधकाम करून छोटेसे देवालय बांधण्यात आले व या ठिकाणास महत्व प्राप्त झाले .कारण हे शिवमंदिर स्वयंभू व  नवसाला  पावणारे  आहे. त्यामुळे  या ठिकाणास विशेष महत्व प्राप्त झाले त्या वेळेचे संस्थांनिक यांनी बारव विहिर चौकणी  आकाराची हेमाडपंथी बांधकाम केले व या बारव विहिरीच्या  उत्तरेस संस्थानिकाचे  हत्तीस पाणी पिण्यासाठी  हत्ती  कुंड  बांधण्यात  आला  सध्या  कुंड  मोडकऴीस  आलेला आहे .या  ठिकाणचे महादेव मंदिर नवसाला पावणारे आसल्यामुळे भक्तांची  दर्शनासाठी या ठिकाणी रिघ लागते.                                                       

कालांतराने  हेमाडपंथी   या मंदिर  चे  बांधकाम  केलेले  पडझड झाल्यामुळे गावक-यांनी व भाविक  भक्तांनी  देणगीद्वारे  या  मंदिराचे  छोटेसे  बांधकाम केले परंतु हे बांधकाम अपुरे पडू लागले या ठिकाणी मुलभुत  सोयीचा  अभाव  जाणवू  लागला.  या  ठिकाणी  महाशिवरात्र या दिवशी  यात्रा संपन्न होते.  हे  मंदिर  संस्थानिकांच्या  काळात  स्थापन  झाल्यामुऴे  व नवसाला पावणारे असल्यामुळे  या  तिर्थक्षेत्रास  विशेष  महत्व  प्राप्त झालेले आहे. पौराणीक आहे व या मंदिराच्या पुर्वेस चौकोणी हेमाडपंथी  बारव  विहिर  आहे व  मंदिराच्या  दक्षिणेस  ऒढा  वाहत  आहे व उत्तरेस गांव ऒसलेले आहे.असा निसर्गरम्य परिसर या मंदिरास लाभलेला आहे.

गावच्या पुर्वेस उमरकांचन वसाहत मध्ये पुरातण तुकाई मंदीरदावलमलीक पीर बाबा चे मंदीर आहे.सदरचे ठिकाण हिंदु-मुस्लीण एक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.तुकाई मंदीरचा महाराष्ट्र शासन “ क” वर्गामध्ये समाविष्ठ झालेले आहे.गावचे मध्यभागी श्री.सिध्दनाथ ग्रामदैवताचे मंदीर आहे.सध्या राम मंदीर,जोतीबा मंदीर,हनुमान मंदीर,विठ्ठल मंदीर चे जिर्णोधाराचे काम सुरू आहे.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

चलचित्र

सूचना विभाग

तक्रार निवारण विभाग

तक्रार निवारण विभाग

अभिप्राय विभाग

अभिप्राय विभाग
Scroll to Top